विजय कुवळेकर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
विजय कुवळेकर |
---|
विजय कुवळेकर : मराठी लेखक आणि पत्रकार. त्यांनी चित्रपटांचे लेखनही केले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |
प्रकाशित साहित्य[संपादन]
- पैलू
- झुंबर
- शिवार (कथा संग्रह)
- एका आत्महत्या पंथाची अखेर
चित्रपट[संपादन]
- सातच्या आत घरात - गीतलेखन
लपविलेला वर्ग: