Jump to content

बाळ सामंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाळ सामंत
राष्ट्रीयत्व भारतीय

बाळ सामंत (जन्मः २७ मे, १९२४ मृत्यू: १८ जानेवारी, २००९) हे (प्रामुख्याने) विनोदी लेखक होते. कन्नमवार मुख्यमंत्री असताना ते महाराष्ट्राचे जनसंपर्क अधिकारी होते.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • करामत
  • खिरापत
  • खुशमस्करी
  • गोंधळ
  • तो एक राजहंस (बालगंधर्वांच्या जीवनावर)
  • नवरा-बायको
  • नवलाई
  • न संपणाऱ्या गोष्टी (स्तंभलेखन, लोकसत्ता)
  • पुनर्जन्‍म एक शोध
  • प्रेमग्रंथ
  • मरणात खरोखर जग जगते
  • मराठी नाट्यसंगीत
  • मस्करी
  • मैफल
  • शापित यक्ष (रिचर्ड बर्टनच्या जीवनावर)
  • शूरा मी वंदिले
  • हिटलर - एक महान शोकांतिका

पुरस्कार

[संपादन]
  • पद्मश्री पुरस्कार २००४

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]