मनोहर कवीश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मनोहर कवीश्वर (मार्च १७, जन्मवर्ष अज्ञात - इ.स. २००७) हे मराठी गीतकार, संगीतकार, व गायक होते. गजानन दिगंबर माडगूळकरांनी लिहिलेल्या गीतरामायणापासून प्रेरणा घेऊन त्यांनी गीतगोविंद या गीतसंग्रहाची रचना केली. याच धर्तीवर त्यांनी गीतगजानन (गजानन महाराजांचे चरित्र), "गीतगौतम" आणि " गीतचक्रधर" (चक्रधरांचे चरित्र) अशी चरित्रे गीतबद्ध आणि संगीतबद्ध केली.

बाह्य दुवे[संपादन]