Jump to content

भानुदास बळिराम शिरधनकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भानुदास बळिराम शिरधनकर
जन्म नाव भानुदास बळिराम शिरधनकर
टोपणनाव भानू
मृत्यू एप्रिल १२, १९७७
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार ललित, अनुवाद, चरित्र

भानुदास बळिराम शिरधनकर ऊर्फ भानू शिरधनकर (ऑक्टोबर १६, १९१५ - एप्रिल १२, १९७७) हे मराठी लेखक होते.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
रानातल्या सावल्या
घनु वाजे घुणघुणा
सर्कसचे विश्व
वाघ सिंह माझे सखे-सोबती दामू धोत्रे यांचे आत्मचरित्र, (शब्दांकन) मॅजेस्टिक बुक स्टॉल १९६९
पाचूचे बेट अनुवादित; मूळ लेखक : हर्मन मेलव्हिल
शिस्तीचा बळी
कांचन
चित्रकंठ [१] अनुवादित : धनगोपाल मुखर्जी यांच्या 'गे नेक' या पुस्तकाचा अनुवाद अभिनव प्रकाशन , प्रकाशक : वा. वि. भट १९६७

हे ही वाचा

[संपादन]
  1. शिरधनकर यांचे साहित्यधन…