संगीत मानापमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संगीत मानापमान मराठीतील संगीत नाटक आहे. या नाटकात बालगंधर्वांनी काम केले होते. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी हे लिहले. मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये १२ मार्च १९११ रोजी मानापमान नाटकाचा प्रथम प्रयोग ‘किलोस्कर संगीत मंडळींकडून’ सादर झाला.