संगीत शाकुंतल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
संगीत शाकुंतल
लेखन बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
व्यक्तिरेखा राजा दुष्यंत

शकुंतला
अनसूया
प्रियंवदा
गौतमी
शारंग्रव
शारद्वत
कण्व मुनी
आणि इतर

भाषा मराठी
देश भारत
प्रकार संगीत नाटक
निर्मिती वर्ष १८८०

संगीत शाकुंतल मराठी भाषेतले पहिले संगीत नाटक आहे. या नाटकामुळे मराठी रंगभूमीवर अजरामर संगीत नाटकांच्या परंपरेची सुरुवात झाली.

कालिदासाच्या 'अभिज्ञानशाकुंतलम' या संस्कृत नाटकाचे हे मराठी रूपांतर आहे.

लेखक : बलवंत पांडुरंग तथा बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
साल : इ.स. १८८०
पात्रे :

 • राजा दुष्यंत
 • शकुंतला
 • अनसूया
 • प्रियंवदा
 • गौतमी
 • शारंग्रव
 • शारद्वत
 • कण्व मुनी
 • नटी
 • सूत्रधार
 • विदूषक
 • मातली
 • सेवक
 • चोर
 • शिपाई