जनार्दन ओक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जनार्दन ओक


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

जनार्दन ओक हे एक मराठी लेखक आहेत.

जनार्दन ओक यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]

 • अग्निदिव्य (कथासंग्रह)
 • अतर्क्य (माहितीपर)
 • अय्यार (कादंबरी)
 • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
 • आम्रपाली (कथा)
 • आर्य चाणक्य
 • कठोपनिषद (श्लोक, अर्थ अन्वयार्थ व भाष्य)
 • कबीर
 • कुणी तरी आहे तिथे (कथासंग्रह)
 • कृष्णमाता देवकी (व्यक्तिचित्रण)
 • चंद्रकांता (दॆवकीनंदन खत्री यांच्या हिंदी कादंबरीचे मराठी रूपांतर)
 • जिगर
 • तोचि येक रामदास
 • देवांगना
 • नरकेसरी
 • पब्लिक
 • प्रारब्ध
 • भारतीय इतिहासातील पडद्याआड गेलेले वीरपुरुष (धोधा बाप्पा, पुष्यमित्र शुंग, पौरस, बख्तार खान, विक्रमादित्य, हरिहर बुक्क)
 • मुलाखत
 • ||याज्ञवल्क्य||
 • राग अनुराग (कथा)
 • राणा शेगावीचा
 • लंकेश (एकांकिका)
 • वासवदत्त
 • विजयनगर
 • महर्षी व्यास
 • शककर्ता
 • शंकारी
 • शुचिता
 • श्री साईबाबा
 • सापळा (कादंबरी)
 • सैतान
 • हिरेहडित मासा
 • क्षण प्रेमाचा (कथासंग्रह)