ज्ञानेश्वर नाडकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्ञानेश्वर नाडकर्णी

ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी (२१ मे, इ.स. १९२८ - २३ डिसेंबर, इ. स. २०१०[१]) हे मराठी भाषेतील लेखक, समीक्षक आहेत. मौज, साधना वगैरे मासिकांतून यांचे बरेच नाट्यविषयक लिखाण प्रसिद्ध झाले आहे

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अभिनय नाट्यविषयक लेखन
अश्वत्थाची सळसळ नाट्यविषयक लेखन
चिद्घोष मॅजेस्टिक प्रकाशन
पिकासो मॅजेस्टिक प्रकाशन
प्रतिभेच्या पाऊलवाटा मॅजेस्टिक प्रकाशन
प्रस्थान मॅजेस्टिक प्रकाशन
बालगंधर्व चरित्र(इंग्रजी)
विलायती वारी नाट्य समीक्षणे
हिचकॉक मॅजेस्टिक प्रकाशन


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7153851.cms