वामन मल्हार जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

वामन मल्हार जोशी (जानेवारी २१, १८८२ - जुलै २०, १९४३) हे मराठी लेखक, पत्रकार होते. त्यांचा जन्म तत्कालिन कुलाबा जिल्ह्यातील (रायगड जिल्हा) तेल या गावी झाला होता.

इ.स. १९३०च्या माडगाव येथील सोळाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वा.म. जोशींनी भुषविले होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.