शरद उपाध्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शरद उपाध्ये

शरद उपाध्ये हे मराठी लेखक आहेत. त्यांचे ज्योतिषविषयक राशीचक्र हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्यांनी १२ राशी व त्यांचे स्वभाव गुणवर्णन केले आहे. याच विषयावर आधारीत ते राशीचक्रराशीरंजन हे एकपात्री कथाकथनाचे प्रयोग करतात. राशीचक्र या कार्यक्रमाचे त्यांनी विक्रमी ३००० प्रयोग केले आहेत.[१] आध्यात्मिक/ज्योतिषविषयक लेखनाव्यतरिक्त त्यांनी वंदना हा कथासंग्रह व प्रारब्ध हे दोन अंकी नाटक लिहीले आहे.[२]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • राशीचक्र
  • वंदना
  • भक्तीसागर
  • श्रीदत्तप्रबोध
  • वंदना - जुन्या जमान्यातील प्रेमासाठी असीम त्याग करणाऱ्यांच्या, विरहाने व्याकुळणाऱ्यांच्या सोळा कथांचा संग्रह[२]
  • प्रारब्ध - दोन अंकी नाटक[२]

संदर्भ[संपादन]