नीलकंठ खाडिलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नीलकंठ खाडिलकर

"अग्रलेखांचा बादशहा" म्हणून ओळखले जाणारे नीळकंठ खाडिलकर (जन्म : ६ एप्रिल १९३४) हे दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे अनेक वर्षे संपादक होते. निळूभाऊ खाडिलकरांचे "हिंदुत्व" हे पुस्तक समीक्षकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.

ते संध्याकाळ या नावाचे सायंदैनिकही काढीत असत.


प्रकाशित साहित्य[संपादन]

  • हिंदुत्व (परचुरे प्रकाशन)
  • टॉवर्स (परचुरे प्रकाशन)
  • शूरा मी वंदिले (मनोरमा प्रकाशन)

इतर[संपादन]

  • नवाकाळ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अग्रलेखात "श्रीकृष्ण आयोगा"वर ताशेरे ओढण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.