शंकर दामोदर पेंडसे
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शंकर दामोदर पेंडसे |
---|
शंकर दामोदर पेंडसे (२८ डिसेंबर, १८९७ - २३ ऑगस्ट, १९७४) हे मराठी लेखक, ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक होते.
प्रकाशित साहित्य
[संपादन]- महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास
- ज्ञानदेव आणि नामदेव
- वैदिक वाङमयातील भागवत धर्माचा विकास
- पौराणिक भागवत धर्म
- भागवतोत्तम संत श्री एकनाथ
- साक्षात्कारी संत तुकाराम
गौरव
[संपादन]- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, पंढरपूर, १९५५