Jump to content

रमेश मंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रमेश मंत्री

रमेश मंत्री हे मराठी लेखक होते त्यांनी प्रामुख्याने विनोदी लेखन मोठ्या प्रमाणात केले आहे.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
हसण्याचा तास - तास पहिला/दुसरा/तिसरा अनुभव प्रकाशन
कागदी सिंह मेनका प्रकाशन
तरंगणारे शहर मेनका प्रकाशन
ओठ सलामत तो मेहता प्रकाशन
उत्तरकाळ
हुलकावणी
हास्यधारा
थंडीचे दिवस
सुखाच्या रात्री
सुखाचे दिवस
मावशी हरवली
बोल बोल म्हणता
कोल्हापूरी चिवडा
पळसाला पाने तिनच
अति झाले अन् हसू आले
एलीझबेथ टेलर आणि मी
सूर्यपुत्रांचा देश जपान
बारा लाखांच्या जगाची सफर

गौरव

[संपादन]