बाबुराव अर्नाळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाबुराव अर्नाळकर हे एक प्रसिद्ध मराठी रहस्यकथाकार होते.

एके काळी खूप मोठा चाहता वर्ग असणार्‍या अर्नाळकरांनी हजारावर (बहुधा १०९२) रहस्यकथा लिहिल्या होत्या.

बाबुराव अर्नाळकर लिखित रहस्य कादंबर्‍या[संपादन]

 • अकरावा अवतार
 • अजिंक्य फू मांच्यू
 • अष्टाग्रहीच्या फेर्‍यात
 • अश्रूंचा हिरा
 • एकवीसवा मृत्युदंड
 • एकोणिसावे शिरकाण
 • गोलंदाज आणि कांचन
 • चार न्यायाधीश
 • चूडामणी हिरे
 • चोविसावे उड्डाण
 • झुंजार आणि कपटजाल
 • झुंजारचा न्याय
 • तळघरातील रहस्य
 • दुसरी झुंज
 • दोन मामा
 • धुक्यातील संकट
 • नववे नवल
 • निशाणबाज
 • पस्तिसावे पलायन
 • पेशवाईतील काळापहाड
 • बाबूराव अर्नाळकर यांचे नवे गोलंदाज
 • भयानक नरराक्षस
 • भली खोड मोडली
 • भागोजी
 • म्हातारीचे भविष्य
 • वाघमळ्याचे रहस्य
 • विलक्षण शस्त्रक्रिया
 • वेताळ टेकडी
 • संगीता आणि काळापहाड
 • सहावी प्रतिज्ञा
 • सोन्याची गुलाबदाणी
 • सोन्याची मोटार
[१]

अर्नाळकरांच्या कथांमधील नायक[संपादन]

 • काळा पहाड
 • गोलंदाज
 • छोटू
 • झुंजार
 • इन्स्पेक्टर धनंजय
 • डिटेक्टीव्ह रामराव
 • सुदर्शन
 • फू मांच्यू

उमा पब्लिकेशन्सने २००५ साली बाब्राव अर्नाळकरांच्या काही गाजलेल्या कादंबर्‍यांंची पुनरावृत्ती काढली.


 1. बुकगंगा