मधुकर धोंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मधुकर धोंड
पूर्ण नाव मधुकर वासुदेव धोंड
जन्म ऑक्टोबर ४, इ.स. १९१४
मृत्यू डिसेंबर ५, इ.स. २००७
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र साहित्य
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्यप्रकार समीक्षा
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९९७)

मधुकर वासुदेव धोंड (ऑक्टोबर ४, इ.स. १९१४ - डिसेंबर ५, इ.स. २००७; वांद्रे, मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्‍वरीतील लौकिक सृष्टी' या ग्रंथाला इ.स. १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • ज्ञानेश्र्वरीतील लौकिक सृष्टी (साहित्य अकादेमी पारितोषिक इ.स. १९९७)
  • ऐसा विटेवर देव कोठे
  • तरीही येतो वास फुलांना
  • मर्‍हाटी लावणी
  • काव्याची भूषणे
  • जाळ्यातील चंद्र
  • चंद्र चवथिचा
  • ज्ञानेश्वरी: स्वरूप, तत्वज्ञान आणि काव्य

बाह्य दुवे[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.