शरणकुमार लिंबाळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शरणकुमार लिंबाळे
जन्म १ जून, १९५६ (1956-06-01) (वय: ६३)
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र , साहित्य
भाषा मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती अक्करमाशी (आत्मचरित्र)

प्रा.डाॅ. शरणकुमार लिंबाळे (जन्मदिनांक १ जून, १९५६- हयात) हे मराठी भाषेतील लेखक आहेत. अक्करमाशी या त्यांच्या आत्मकथनाला मराठी साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या लिखाणाने त्यांनी दलित साहित्यात भर घातली आहे. त्यांची 'दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र' यांसारखी काही पुस्तके साहित्याच्या अभ्यासकांकडून महत्त्वाची मानली जातात.[१]

शरणकुमार लिंबाळे यांनी लिहिलेली पुस्तके (सुमारे ४०)[संपादन]

 • अक्करमाशी
 • उद्रेक
 • उपल्या
 • गावकुसाबाहेरील कथा
 • झुंड
 • दंगल
 • दलित आत्मकथा - एक आकलन
 • दलित पँथर
 • दलित प्रेमकविता
 • दलित ब्राह्मण
 • दलित साहित्य आणि सौंदर्य
 • दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र
 • पुन्हा अक्करमाशी
 • प्रज्ञासूर्य (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र)
 • बहुजन
 • ब्राह्मण्य
 • भारतीय दलित साहित्य
 • भिन्नलिंगी
 • राणीमाशी
 • रिपब्लिकन पक्ष वास्तव आणि वाटचाल
 • वादंग
 • विवाहबाह्य संबंध नवीन दृष्टिकोन
 • शतकातील दलित विचार
 • साठोत्तरी मराठी वाड्मयातील प्रवाह
 • सांस्कृतिक संघर्ष
 • साहित्याचे निकष बदलावे लागतील
 • हिंदू
 • ज्ञानगंगा घरोघरी[२]

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "डॉ. शरणकुमार लिंबाळे आंबेडकरवादी साहित्य संमेलनाध्यक्षपदी -Maharashtra Times". Maharashtra Times (mr मजकूर). 2011-02-22. 2018-03-20 रोजी पाहिले. 
 2. ^ "Books". www.bookganga.com. 2018-03-20 रोजी पाहिले.