Jump to content

मनोहर शहाणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मनोहर शहाणे
राष्ट्रीयत्व भारतीय

मनोहर मुरलीधर शहाणे (जन्म : १ मे १९३०) हे मराठी कथाकार व कादंबरीकार होते. नाशिकच्या ‘गावकरी’ वृत्तपत्राचे ते वृत्तसंपादक, व ‘अमृत’ या मराठी ‘डायजेस्ट’चे प्रमुख संपादक होते.

 • अनित्य (स्थायिकनहोते. )
 • इतिहासनाचे दात करवती (कादंबरी)
 • इहयात्रा (कादंबरी)
 • उद्या (कथासंग्रह)
 • उलूक (कादंबरी)
 • एखाद्याचा मृत्यू (कादंबरी)
 • झाकोळ (कादंबरी)
 • देवाचा शब्द (कादंबरी)
 • धाकटे आकाश
 • ब्रह्मडोह (कथासंग्रह)
 • पुत्र (कादंबरी)
 • भुताची पावले उलटी (कादंबरी)
 • लोभ असावा (दीर्घकथा)
 • शहाण्यांच्या गोष्टी (कथासंग्रह)
 • संचित (कादंबरी)
 • ससे (लघुकादंबरी)

मनोहर शहाणे यांना मिळालेले पुरस्कार

[संपादन]
 • भाऊ पाध्ये पुरस्कार
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
 • राज्य नाट्य पुरस्कार
 • महाराष्ट्र फाय फाऊंडेशन पुरस्कार
 • राज्य साहित्य पुरस्कार