वीणा देव
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
वीणा देव | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, लेखन, व्याख्याता |
वडील | गो.नी. दांडेकर |
वीणा देव मराठी लेखिका व समीक्षक आहेत.
यांचे वडील गो.नी. दांडेकर हे मराठी लेखक आणि कादंबरीकार आहेत.[ संदर्भ हवा ]
प्रकाशित साहित्य
[संपादन]- कादंबरीकर गो.नी.दांडेकर, समीक्षा
- स्मरणे गोनीदांची, ललित
- शाश्वताची शिदोरी (वीणा देव आणि डॉ. अरुणा ढेरे)
- स्त्रीरंग, ललित
- वीणाज्जीची पत्रं, शैक्षणिक
- आशक मस्त फकीर, आत्मचरित्र
- कधी कधी, कथा संग्रह
संपादित साहित्य
[संपादन]- शब्द सुरांचा सांगाती
संदर्भ
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |
लपविलेला वर्ग: