मंगला आठलेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मंगला आठलेकर
जन्म महाराष्ट्र, भारत
मृत्यू ,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी

मंगला आठलेकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या मराठी भाषेतील लेखिका आहेत.

आठलेकरांनी एम.ए., तसेच पीएच.डी केले आहे. त्या मुंबईतील विल्सन कॉलेजाच्या मराठी विभागप्रमुख होत्या. इ.स. २००४ साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यात आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • पु.भा.भावे (साहित्यविचार)
  • जयवंत दळवींविषयी
  • तिची कथा
  • महर्षी ते गौरी
  • गार्गी अजून जिवंत आहे
  • हे दुःख कुण्या जन्माचे
  • बुद्ध हसतो आहे
  • आक्षरकथा (संपादन)
  • महापुरुषांच्या नजरेतून स्त्री
  • जगायचीही सक्ती आहे (शब्द प्रकाशन, डिसेंबर २०१०)