केशव जगन्नाथ पुरोहित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
केशव जगन्नाथ पुरोहित

केशव जगन्नाथ पुरोहित (१५ जून, इ.स. १९२३ [१] - हयात) हे मराठी लेखक आहेत. आपले लिखाण ते शांताराम या नावाने प्रसिद्ध करतात.

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • अंधारवाट (१९७७)
 • आठवणींचा पार
 • उद्विग्न सरोवर (१९८२)
 • काय गाववाले (१९८९)
 • चंद्र माझा सखा (१९६९)
 • चेटूक (१९९४)
 • छळ आणि इतर गोष्टी (१९५८)
 • जमिनीवरची माणसं(१९५९)
 • ठेवणीतल्या चीजा
 • धर्म (१९६२)
 • मनमोर (१९४६)
 • रेलाँ रेलाँ (१९९२)
 • लाटा (१९६२)
 • शांताराम कथा
 • शिरवा (१९५९)
 • संत्र्यांचा बाग (१९४२)
 • संध्याराग (१९९०)
 • सावळाच रंग तुझा (१९५०)
 • हेल्गेलंडचे चांचे (इब्सेन च्या Vikings of Helgeland चा मराठी अनुवाद)


संपादन[संपादन]

 • प्रातिनिधिक लघुनिबंध संग्रह
 • मराठी कथा विसावे शतक (सहसंपादकः सुधा जोशी)
 • मराठी विश्वकोश

गौरव[संपादन]

पुरस्कार[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. दुसऱ्या पिढीचे आत्मकथन (मराठी मजकूर). मुंबई मराठी साहित्य संघ. इ.स. २००८. पान क्रमांक २१. 
 2. http://loksatta.com/old/daily/20090108/raj02.htmWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.