Jump to content

मंदाकिनी गोगटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मंदाकिनी गोगटे
जन्म नाव मंदाकिनी कमलाकर गोगटे
जन्म १६ मे १९३६
मुंबई, महाराष्ट्र
मृत्यू १५ जानेवारी २०१०
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
पती कमलाकर ना. गोगटे
अपत्ये तीन मुली; त्यांतली एक रेखा (सौ. अनघा हुन्नूरकर)

मंदाकिनी कमलाकर गोगटे (: मुंबई, १६ मे १९३६; - मुंबई, १५ जानेवारी २०१०)[] या मराठी लेखिका होत्या. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेच्या त्या अध्यक्षा होत्या.

जीवन

[संपादन]

मंदाकिनी गोगट्यांचा जन्म मे १६, इ.स. १९३६ रोजी ब्रिटिश भारतातील तत्कालीन मुंबई इलाख्यात मुंबई येथे झाला. त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले[]. त्यापूर्वी त्यांनी चित्रकला शिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यांच्या लघुकथा प्रथम सत्यकथा मासिकातून प्रसिद्ध झाल्या. पुढील काळात त्यांनी प्रामुख्याने विनोदी कथा व बालसाहित्य लिहिले.

जानेवारी १५, इ.स. २०१० रोजी मुंबईत कर्करोगाने त्यांचे निधन झाले.


मंदाकिनी गोगटे यांचे प्रकाशित कथासंग्रह

[संपादन]

कादंबऱ्या

[संपादन]

प्रवासवर्णनपर पुस्तके

[संपादन]

बालसाहित्य व इतर

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "ज्येष्ठ लेखिका मंदाकिनी गोगटे यांचे निधन". २७ ऑक्टोबर, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]