जळगाव जामोद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?जळगाव जामोद
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
गुणक: 21°03′N 76°32′E / 21.05°N 76.53°E / 21.05; 76.53
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर नादूरा
भाषा मराठी
तहसील जळगाव जामोद
पंचायत समिती जळगाव जामोद
कोड
दूरध्वनी

• +०७२६६

गुणक: 21°03′N 76°32′E / 21.05°N 76.53°E / 21.05; 76.53Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

जळगाव जामोद हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. जळगाव जामोदपासून १२ किमी दुर धानोरा हे एक खेडे आहे. महासिद्ध महाराजान्चे मन्दीर आहे.तेथे दरवर्षी माघ शुक्ल पूर्णिमेला यात्रा असते. जळगाव जामोद तालुक्याच्या उत्तरेकडील भागात सातपुडा पर्वत आहे. त्यात भिन्गारा हे थन्ड हवेचे व अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील तालुके
खामगांव | चिखली | संग्रामपूर | सिंदखेडराजा | देउळगांव राजा | नांदुरा | बुलढाणा तालुका | मेहकर | मोताळा | मलकापूर | लोणार | जळगाव जामोद | शेगांव