रुस्तुम अचलखांब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. रुस्तुम अचलखांब हे एक मराठी लेखक व नाटककार आहेत. गावकी हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख होते.