बाबासाहेब पांडुरंग आढाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बाबा आढाव या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाबासाहेब पांडुरंग आढाव (जन्म 1936) पुण्याचे निवासी असलेले बाबा आढाव असंघटित कष्टकर्‍यांचे नेते म्हणून परिचित आहेत. सत्यशोधक चळवळीचे किंवा विचाराचे नेते. 1. [१]


प्रकाशित साहित्य[संपादन]

  • एक गाव, एक पाणवठा
  • सत्यशोधनाची वाटचाल

संदर्भ[संपादन]

  1. [१],[मृत दुवा] बाबा आढाव - समाजपरिवर्तनाच्या आंदोलनात.


[2. IBN Lokmat मुलाखत ]