व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्यंकटेश माडगूळकर
जन्म नाव व्यंकटेश दिगंबर माडगूळकर
जन्म जुलै ६, १९२७
मृत्यू ऑगस्ट २८, २००१
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र लेखन
साहित्य प्रकार कथा, नाटके, प्रवासवर्णन, अनुवाद, कादंबरी.
कार्यकाळ (६ जुलै १९२७ – २००१)
विषय निसर्ग, ललीत
प्रसिद्ध साहित्यकृती बनगरवाडी
वडील दिगंबर माडगूळकर
अपत्ये ज्ञानदा नाईक, मोहन
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (जुलै ६, १९२७ - ऑगस्ट २८, २००१) हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबर्‍यांसोबत चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या.

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • माणदेशी माणसं
 • बनगरवाडी
 • सत्तांतर
 • जनावनातली रेखाटणें
 • नागझिरा
 • जंगलातील दिवस
 • गावाकडच्या गोष्टी
 • हस्ताचा पाऊस
 • उंबरठा
 • परवचा
 • बाजार
 • गोष्टी घराकडील
 • तू वेडा कुंभार
 • बिकट वाट वहिवाट
 • पांढर्‍यावर काळे
 • सुमीता
 • सीताराम एकनाथ
 • पारितोषिक
 • काळी आई
 • सरवा
 • डोहातील सावल्या
 • वाघाच्या मागावर
 • चित्रे आणि चरित्रे
 • अशी माणसं अशी साहसं
 • प्रवास एक लेखकाचा
 • वारी
 • कोवळे दिवस
 • सती
 • वाळूचा किल्ला
 • चरित्ररंग
 • मी आणि माझा बाप
 • करुणाष्टक
 • जांभळाचे दिवस

गौरव[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.