विश्वास पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विश्वास पाटील
जन्म नोव्हेंबर २८, १९५९
राष्ट्रीयत्व भारत ध्वज भारत
कार्यक्षेत्र कादंबरीकार
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
पुरस्कार प्रियदर्शनी पुरस्कार , साहित्य अकादमी पुरस्कार

विश्वास पाटील (नोव्हेंबर २८, इ.स. १९५९ - ) हे मराठीतले लेखक व भारतीय प्रशासकीय सेवेत निवृत्त अधिकारी आहेत.

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
चंद्रमुखी कादंबरी राजहंस प्रकाशन
झाडाझडती कादंबरी साहित्य अकादमी पुरस्कार, १९९२ राजहंस प्रकाशन
नॉट गॉन विथ द विंड लेख संग्रह मेहता प्रकाशन
पांगिरा कादंबरी राजहंस प्रकाशन
पानिपत ऐतिहासिक कादंबरी राजहंस प्रकाशन १९८८
फ्रेडरिक नित्शे :- जीवन आणि तत्वज्ञान चरित्र, नित्शेचे तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व विचार ]] राजहंस प्रकाशन
महानायक ऐतिहासिक कादंबरी राजहंस प्रकाशन
रणांगण नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
लस्ट फॉर लालबाग कादंबरी राजहंस प्रकाशन २०१५
संभाजी ऐतिहासिक कादंबरी मेहता प्रकाशन

नाग केसर मेहता प्रकाशन २०१९

भाषांतरे[संपादन]

विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी, पांगिरा आणि महानायक या कादंबर्‍यांची हिदी भाषांतरे झाली आहेत.

पुरस्कार[संपादन]