Jump to content

माधव आचवल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माधव आचवल

प्रसिद्ध लेखक, चित्रकार, वास्तूशिल्पकार, समीक्षक

बालपण व जडणघडण

[संपादन]

माधव आचवल यांचा जन्‍म ३ नोव्‍हेंबर १९२६ रोजी झाला. त्‍यांचे शालेय शिक्षण विल्‍सन हायस्‍कूल, मुंबई येथे झाले. पुढे त्‍यांनी वास्‍तुशास्‍त्रातील पदवी सर जे. जे. आर्ट्स काॅलेज येथून प्राप्‍त केली. ते महाराज सयाजीराव विद्यापीठ,बडोदा येथे प्राध्‍यापक होते. त्‍यांचे ललित लेखन सत्‍यकथा या मासिकातून प्रसिद्ध व्‍हायला साधारणत: १९५५ च्‍या आसपास सुरुवात झाली. }}[]

प्रकाशित् साहित्य

[संपादन]
  • किमया (१९६१) - ललित
  • पत्र (१९९२) - ललित
  • रसास्‍वाद : वाड्.मय आणि कला (१९७२) - समीक्षा
  • जास्वंद (१९७४) - समीक्षा
  • डार्करूम आणि इतर एकांकिका (१९७६)
  • चिता आणि इतर एकांकिका (१९७६)
  • अमेरिकन चित्रकला (१९६४) अनुवादित ग्रंथ[]


  1. ^ किमया, मौज प्रकाशन गृह, मुंबई, १९६१
  2. ^ प्रदक्षिणा : खंड दुसरा, कॉन्टिनेन्‍टल प्रकाशन, पुणे, १९९८