Jump to content

वीणा गवाणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वीणा गवाणकर

वीणा गवाणकर (६ मे, इ.स. १९४३ []) ह्या मराठी लेखिका आहेत. त्यांची आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांचा मुख्य विषय नावाजलेल्या व्यक्तींचे चरित्रलेखन आहे.

पुस्तके

[संपादन]
  • डॉ आयडा स्कडर - भारतात आरोग्यसेवा देणारी अमेरिकन समाजसेविका
  • आयुष्याचा संगती... इंटिमेट डेथ (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - डॉ. मारी डी हेनेझेल )
  • एक होता कार्व्हर- अमेरिकेतील पहिला कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर याच्या आयुष्यावर आधारित
  • गोल्डा - एक अशांत वादळ
  • गोल्डा मेयर
  • डॉ. खानखोजे - नाही चिरा... (डॉ. पां.स. खानखोजे यांचे चरित्र)
  • भगीरथाचे वारस
  • रॉबी डिसिल्वा
  • सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स
  • रोझलिंड फ्रँकलीन (अनुवादित)
  • लीझ माईट्न
  • विलासराव साळुंखे
  • शाश्वती
  • डॉ सलीम अली : भारतीय पक्षी-शास्त्रज्ञ यांचे जीवनच‍‍रित्र
  • अवघा देहचि वृक्ष झाला
  • किमयागार कार्व्हर


पुरस्कार

[संपादन]
  • मराठी वाङ्मयनिर्मिती राज्य पुरस्कार : तीन वेळा महाराष्ट्र शासन
  • धनंजय कीर पुरस्कार : कोकण मराठी साहित्य परिषद
  • कै.. प्रा. वि. ह. कुलकर्णी पुरस्कार : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय
  • घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार : मारवाडी संमेलन
  • वर्टी सर पुरस्कार : कै.. एस. जी. वर्टी मेमोरियल ट्रस्ट
  • कमलाबाई ओगले साहित्य पुरस्कार : मेहता पब्लििंशग हाऊस फाऊंडेशन
  • शिवाजीराव सावंत स्मृति साहित्य पुरस्कार : मृत्युंजय प्रतिष्ठान, पुणे
  • साहित्य श्री पुरस्कार : बिझनेस एक्सप्रेस प्रतिष्ठान, सांगली
  • ‘वुमन ऑफ द इयर २०१३’ पुरस्कार : एसएनडीटी विद्यापीठातर्पेâ मा. राज्यपाल (महाराष्ट्र) यांच्या

हस्ते.

  • जीवनगौरव पुरस्कार २०१५ नवशक्ती
  • साहित्य सम्राट न. चिं. केळकर पुरस्कार २०१७ : पुणे मराठी ग्रंथालय
  • उंच माझा झोका’ जीवनगौरव पुरस्कार २०१८ : झी मराठी
  • जीवनगौरव पुरस्कार : स्नेहांजली, श्रीमती सरस्वतीबाई चोगले ज्येष्ठ साहित्यिका पुरस्कार २०१९ :

पुणेश्री अक्षरधन त्रैमासिक

अध्यक्षपद :

  • कोकण मराठी साहित्य परिषद, महिला संमेलन २००८
  • पहिले पर्यावरण साहित्य संमेलन, जळगाव २०१७

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. सिद्धहस्त लेखिकेचा यथोचित गौरव!. mahamtb.com. 18-11-2018 रोजी पाहिले. वीणा गवाणकर यांचा जन्म पुण्याजवळच्या लोणी काळभोर येथील, ६ मे १९४३ रोजीचा. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)