राजन खान
Appearance
राजन खान |
---|
राजन खान हे एक मराठी कथालेखक आणि कादंबरीकार आहेत.
प्रकाशित साहित्य
[संपादन]- अजब गजब जगणं वागणं (वैचारिक)
- आडवं आणि तिडवं (कथासंग्रह)
- आणखी एक पंचवटी (अनुवादित कादंबरी, मूळ हिंदी कादंबरी - कुसुम अन्सल)
- आता तू मोठा हो (कादंबरी)
- इह (माहितीपर)
- एक लेखक खर्च झाला (कथा संग्रह)
- एकूण माणसांचा प्रदेश (कथा संग्रह)
- एदेनाच्या बागेतील सर्प (कथा संग्रह)
- कथा आणि कथेमागची कथा भाग - १
- कथा आणि कथेमागची कथा भाग - २
- कसक
- काळ (कादंबरी)
- किंबहुना (ललित)
- गाठी गाठी जीव (कादंबरी)
- गूढ (कथा संग्रह)
- ग्वाही आणि वेगळी नसलेली गोष्ट (एकत्र २ कादंबऱ्या)
- चिमूटभर रुढीबाज आभाळ (कादंबरी)
- जन्मजंजाळ (कथा संग्रह)
- जमीन (कादंबरी)
- जातवान आणि विनशन (कादंबरी)
- जिनगानी (ललित)
- जिरायत (ललित)
- तंतोतंत (लेख संग्रह)
- तत्रैव (कथा संग्रह)
- देश (वैचारिक लेखसंग्रह)
- पांढऱ्या जगातला अंधार
- पिढी (वैचारिक)
- फैल आणि रात्र (कथा संग्रह)
- बाईच्या प्रेमाच्या दोन गोष्टी
- बाई जात (कथा संग्रह)
- बाहेरनाती (कथासंग्रह)
- बीजधारणा (कादंबरी)
- मनसुबा
- मानसमंत्रणा (वैचारिक लेखसंग्रह)
- मीच मला माहिती नाही (कादंबरी)
- यतीम (कादंबरी)
- रजे हो ऊर्फ मुद्दाम भरकटलेली कथा (कादंबरी)
- रसअनौरस (कादंबरी)
- वळूबनातली कामधेनू (कादंबरी)
- संगत विसंगत (वैचारिक लेख संग्रह)
- सत्ना गत (कादंबरी)
- सध्या सारं असं चालू आहे (कथा संग्रह)
- हयात आणि मजार (कादंबरी)
- हिलाल (कादंबरी)
पुरस्कार
[संपादन]- महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पटकथा पुरस्कार (चित्रपट : धुडगूस, २००९)
इतर
[संपादन]- राजन खान हे २००३ साली सावंतवाडी येथे भरलेल्या ५व्या(?) विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
- २००८ साली मराठी साहित्य संमेलनाच्या उमेदवारांपैकी एक (विरुद्ध : प्रा. हातकणंगलेकर)
- राजन खान यांनी २००९ साली मी संमेलन नावाचे एक साहित्य संमेलन पाचगणीजवळच्या एका खेड्यात भरवले होते.
- राजन खान यांच्यावर प्रा. डाॅ. शाम गायकवाड यांनी 'कथाकार राजन खान' नावाचे पुस्तक लिहिले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |