पद्माकर गोवईकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पद्माकर गोवईकर
जन्म नाव पद्माकर गोवईकर
जन्म एप्रिल २४, १९३६
सातारा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जुलै २२, २००१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, नाटक
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक, कादंबरी

पद्माकर गोवईकर (एप्रिल २४, १९३६ - जुलै २२, २००१) हे मराठी नाटककार व कादंबरीकार होते.

साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार भाषा प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
सांगू नये ते नाटक मराठी
वय वेडं असतं नाटक मराठी
वणवा नाटक मराठी
बहरलेल्या हिवाळ्यात नाटक मराठी
भिरभिरे नाटक मराठी
देह देवाचे मंदिर नाटक मराठी
ऐक नाटक मराठी
जनमेजय नाटक मराठी
गोफ कथासंग्रह मराठी
नायगारा कथासंग्रह मराठी
ऋतुगंध कथासंग्रह मराठी
देवगंधार कथासंग्रह मराठी
पोपटपंची कथासंग्रह मराठी
शहाण्यांची शाळा कथासंग्रह मराठी
सांजवाणी कथासंग्रह मराठी