वसंत सबनीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वसंत सबनीस
जन्म डिसेंबर ६, १९२३[१]
मृत्यू ऑक्टोबर १५, २००२
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, नाटक
भाषा मराठी
साहित्य प्रकार विनोदी कथा, नाटक

वसंत सबनीस (डिसेंबर ६, १९२३ - ऑक्टोबर १५, २००२) हे मराठी साहित्यिक, नाटककार होते.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
माझेश्वरी सुपर्ण प्रकाशन
सौजन्याची ऐशीतैशी परचुरे प्रकाशन
गेला माधव कुणीकडे परचुरे प्रकाशन
नाटक परचुरे प्रकाशन
सोबती परचुरे प्रकाशन
घरोघरी हीच बोंब काँटिनेंटल प्रकाशन
अप्पाजींची सेक्रेटरी काँटिनेंटल प्रकाशन
विच्छा माझी पुरी करा काँटिनेंटल प्रकाशन
पंगत परचुरे प्रकाशन
कार्टी श्रीदेवी परचुरे प्रकाशन
निलावंती परचुरे प्रकाशन
चतुर किती बायका परचुरे प्रकाशन
हृदयस्वामिनी परचुरे प्रकाशन
म्हैस येता माझ्या घरी परचुरे प्रकाशन

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ संजय वझरेकर (६ डिसेंबर २०१३). "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत" (मराठी मजकूर). लोकसत्ता. ११ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.