मालती दांडेकर
Appearance
मालती दांडेकर | |
---|---|
मालतीबाई दांडेकर यांचे संग्रहित छायाचित्र | |
जन्म |
१९११ धुळे, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
१४ जानेवारी, १९८६ औरंगाबाद,महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी |
पती | माधव दांडेकर |
अपत्ये | मधुसूदन (नाना) दांडेकर, मोहन दांडेकर, मीनाक्षी केतकर, डॉ.सुप्रिया पानट (पूर्वाश्रमीच्या मंगल) |
मालतीबाई माधवराव दांडेकर (१९११ - १९८६) या मराठीतल्या लेखिका होत्या. त्यांनी प्रौढ वाचकांप्रमाणेच बालवाचकांसाठीही गोष्टी लिहिल्या आहेत.
मालतीबाईंचा जन्म धुळ्यातल्या एका पारंपरिक कुटुंबात झाला.
प्रकाशित साहित्य
[संपादन]निबंध
- अमोल आहेर
- अष्टनायिका (प्रबंध)
- अष्टपैलू प्रमोद
- आकर्षक संसार
- उद्याची कन्या
- ओघळलेले मणी
- तरुणींचे प्रश्न
- बालसाहित्याची रूपरेषा (प्रबंध)
- लोकसाहित्याचे लेणे (प्रबंध)
कादंबऱ्या
- अमर प्रीती
- काटेरी मार्ग
- कृष्णरजनी
- चक्रवर्ती - ऐतिहासिक (सम्राट अशोकाचे चरित्र)
- जिद्द - सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या जीवनावरील कादंबरी
- तपश्चर्या
- तेजस्विनी
- दुभंगलेले जग
- भिंगरी
- मातृमंदिर
- मावळचा कान्हा
- वज्रलेख
- वास्तू
- विद्युतरेखा
- शुभ मंगल
- संसारात पदार्पण
- सुलिमानचा खजिना
- हिरा व गारगोटी
एकांकिका व नाटके
- कृत्तिका (एकांकिका)
- जावई (एकांकिका)
- संगीत ज्योति (पुरुषपात्र विरहित नाटक)
- संगीत पर्वकाल ये नवा (पुरुषपात्र विरहित नाटक)
- महाराणी
- संगीत संस्कार (पुरुषपात्र विरहित नाटक)
बालसाहित्य
- अतिपूर्वेच्या परीकथा (९ भाग - इंडोनेशिया, कंबोडिया, तिबेट, थायलंड, जपान, ब्रह्मदेश, मलेशिया, फिलिपाईन, व्हिएटनाम )
- आसामच्या लोककथा
- किती झकास कोडी (६ भाग)
- गावाचे नाव (नवसाक्षरांसाठी नाटिका- १६ पाने)
- गुलाबकळी
- चंदेलीचे साहस१]
- चंद्रलेखा
- चिमण्या काळ्या
- छान गोष्टी (बालसाहित्य, १ ते ७ संच, एकूण ११२ पाने)
- दिपूला भेटली जलपरी
- दूरदेशच्या प्रीतिकथा
- देशविदेशीच्या परीकथा (१० भाग)
- नऊ कलिका
- बुंदेलखंडच्या लोककथा
- मध्य प्रदेशच्या वनकथा
- माईंच्या गोष्टी
- मावळचा कान्हा
- मोहनमाळ
- यक्षनगरीतील रम्य कथा
- रशियन लोककथा
- राया
- लोककथा कल्पलता
- विक्रमाचा विक्रम
- शततारका (एकूण सात भाग)
- संसाराला मदत (नवसाक्षरांसाठी लघुकादंबरी- १६ पाने)
- सुखाची गोष्ट (नवसाक्षरांसाठी लघुकादंबरी- १६ पाने)
- सुनीलकुमार आणि अनिरुद्ध१]
- सोनेरी नदीचा राजा
- सोनेरी लोकर
- सोन्याची गिरणी
कथा, लोककथा व इतर साहित्य
- अंधारातील तारे१]
- अंधारातील देव१]
- अलका, तू असं लिही
- आता फुलांनाच जपायचे
- आशांकुर
- उज्ज्वला
- कथामालती
- कथा सुवर्ण
- काटेरी मार्ग
- किती झकास कोडी (भाग १ ते ६)
- गोड भेट
- चंद्रज्योती
- जगातील जमाती१]
- दगडातून देव१]
- दुनियेतील मौज१]
- दूरदेशच्या प्रीतिकथा
- प्रतिमा
- बुंदेलखंडच्या लोककथा
- मधुमालती
- मी तुझीच का?
- मीनाच्या मैत्रिणी१]
- रशियन लोककथा
- लोककथा कल्पलता
- वाङ्मय शारदेचे नूपुर
- विवाहानंतर
- विसाव्याचे क्षण
- साहित्य सागरातील मणिमोती
आत्मचरित्र
- सहवास
गौरव
[संपादन]- अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, जळगाव, १९७८
- 'दगडातून देव' या पुस्तकाला राज्य आणि केंद्र सरकारचा पुरस्कार.१]
बाह्य दुवे
[संपादन]१] http://www.mysangli.com/index.php?option=com_content&view=article&id=453:2011-09-26-10-17-16&catid=114:2011-09-26-01-23-17&Itemid=61 Archived 2017-03-15 at the Wayback Machine.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |