वामन लक्ष्मण कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वामन लक्ष्मण कुलकर्णी (१९११ - ) हे मराठी भाषेतील समीक्षक व टीकाकार आहेत. ते १९५९ ते ७९ या काळात मराठवाडा विद्यापीठात मराठीचे विभाग प्रमुख होते. हे विद्यापीठ आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. २०१७ साली ते १०६ वर्षांचे आहेत.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • वामन मल्हार: वाङ्मयदर्शन
  • मराठी ज्ञानप्रसारक इतिहास वाङमयविचार
  • तुकारामाची कविता
  • हरिभाऊंच्या सामाजिक कादंबऱ्या
  • साहित्य आणि समीक्षा (स्फूट निबंध संग्रह)
  • नाटककार खाडिलकर एक अभ्यास.
  • न.चिं.केळकर वाङ्रमयदर्शन.
  • वाङ्रमयीन टीका आणि टिपण्णी.
  • वाङ्रमयीन दृष्टी आणि दृष्टीकोण.
  • साहित्य शोध आणि बोध.


गौरव[संपादन]