वामनराव सडोलीकर
पं. वामनराव सडोलीकर (१६ सप्टेंबर, इ.स. १९०७ - इ.स. १९९१) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते आपले गुरू उस्ताद अल्लादिया खान यांनी स्थापन केलेल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीने गायन करत असत.
पूर्वायुष्य[संपादन]
पं. वामनराव सडोलीकरांचा जन्म कोल्हापूर येथे एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. किशोरवयात त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्याकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढच्या काळात त्यांनी हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण जयपूर-अत्रौली घराण्याच्या उस्ताद भुर्जी खान व उस्ताद अल्लादिया खान यांचेकडे घेतले.
सांगीतिक कारकीर्द[संपादन]
त्यांनी मराठी संगीत नाटकाच्या रंगभूमीवर गायक-अभिनेता, संगीत दिग्दर्शक व दिग्दर्शक अशा अनेक पदरी भूमिका निभावल्या. त्यांनी अनेक चित्रपटांतही काम केले.
शिष्य[संपादन]
त्यांच्या शिष्यांत बंधू मधुकर सडोलीकर, कन्या श्रुती सडोलीकर-काटकर आणि मंजिरी आलेगांवकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
पुरस्कार व सन्मान[संपादन]
- इ.स. १९३८ मध्ये गंधर्व महाविद्यालय, लाहोर यांकडून 'संगीत प्रवीण' सन्मान
- आय टी सी संगीत संशोधन संस्थेची(ITC SRA-Imperial/Indian Tobacco Company Ltd's Sangeet Research Academy) फेलोशिप
- मराठी नाट्य परिषदेकडून बालगंधर्व सुवर्णपदक
बाह्य दुवे[संपादन]
वामनराव सडोलीकरांविषयी इंग्लिश मजकूर
मराठी संगीत रंगभूमी | |
---|---|
नाट्यसंस्था | |
संगीत नाटककार आणि पद्यरचनाकार | अण्णासाहेब किर्लोस्कर · आप्पा टिपणीस · काकासाहेब खाडिलकर · गोविंद बल्लाळ देवल · तात्यासाहेब केळकर · नागेश जोशी · पुरुषोत्तम दारव्हेकर · प्रल्हाद केशव अत्रे · बाळ कोल्हटकर · भार्गवराम विठ्ठल वरेरकर · माधवराव जोशी · माधवराव पाटणकर · मोतीराम गजानन रांगणेकर · राम गणेश गडकरी · वसंत शंकर कानेटकर · वसंत शांताराम देसाई · विद्याधर गोखले · विश्राम बेडेकर · वीर वामनराव जोशी · शांता शेळके · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · ह. ना. आपटे · · |
संगीत नाटके | संगीत अमृत झाले जहराचे · अमृतसिद्धी · आंधळ्यांची शाळा · आशानिराशा · संगीत आशीर्वाद · संगीत उत्तरक्रिया · संगीत उ:शाप · संगीत एकच प्याला · संगीत एक होता म्हातारा · संगीत कट्यार काळजात घुसली · संत कान्होपात्रा · संगीत कुलवधू · संगीत कोणे एके काळी · घनःश्याम नयनी आला · संगीत चमकला ध्रुवाचा तारा · संगीत जय जय गौरीशंकर · दुरितांचे तिमिर जावो · देव दीनाघरी धावला · धाडिला राम तिने का वनी? · नंदकुमार · संगीत पंडितराज जगन्नाथ · पुण्यप्रभाव · प्रेमसंन्यास · संगीत भावबंधन · भूमिकन्या सीता · संगीत मत्स्यगंधा · संगीत मदनाची मंजिरी · संगीत मंदारमाला · संगीत मानापमान · संगीत मूकनायक · संगीत मृच्छकटिक · संगीत मेघमल्हार · मेनका · संगीत ययाति आणि देवयानी · राजसंन्यास · लेकुरे उदंड जाहली · संगीत वहिनी · वासवदत्ता · वाहतो ही दुर्वांची जुडी · संगीत विद्याहरण · विधिलिखित · वीज म्हणाली धरतीला · वीरतनय · संगीत शाकुंतल · शापसंभ्रम · संगीत शारदा · श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण · संगीत संन्यस्त खड्ग · संगीत संशयकल्लोळ · सावित्री · सीतास्वयंवर · संगीत सुवर्णतुला · संगीत स्वयंवर · संगीत स्वरसम्राज्ञी · हे बंध रेशमाचे · · · |
संगीत नाटकांचे संगीतकार | |
संगीतनट | अजित कडकडे · अनंत दामले · उदयराज गोडबोले · कान्होपात्रा किणीकर · कीर्ती शिलेदार · केशवराव भोसले · गणपतराव बोडस · छोटागंधर्व · जयमाला शिलेदार · जयश्री शेजवाडकर · जितेंद्र अभिषेकी · मास्टर दीनानाथ · नारायण श्रीपाद राजहंस · नीलाक्षी जोशी · प्रकाश घांग्रेकर · प्रभा अत्रे · फैयाज · भाऊराव कोल्हटकर · मास्तर भार्गवराम · मधुवंती दांडेकर · मीनाक्षी · रजनी जोशी · रामदास कामत · राम मराठे · वसंतराव देशपांडे · वामनराव सडोलीकर · विश्वनाथ बागुल · शरद गोखले · श्रीपाद नेवरेकर · सुरेशबाबू हळदणकर · सुहासिनी मुळगांवकर · · |