सखाराम गंगाधर मालशे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सखाराम गंगाधर मालशे

डॉ. स.गं. मालशे (सप्टेंबर २४, १९२१ - जून ७, १९९२) हे मराठी लेखक, समीक्षक व संपादक होते.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष इत्यादी
अध्यापक अत्रे संपादन सहलेखक : आचार्य अत्रे
आगळं वेगळं ललित
आवडनिवड ललित
ऋणानुबंधाच्या गाठी व्यक्तिचित्रे
गडकरी संपादन
चतुराईच्या गोष्टी बालसाहित्य
जादूवे स्वप्न बालसाहित्य
तारतम्य परचुरे प्रकाशन
नाटकाची स्थित्यंतरे कृ.आ. गुरुजी यांनी लिहिलेल्या लेखांचे संपादन
नीरक्षीर]] नाट्यविषक लेखन
प्र.के. अत्रे यांचे गडकरींविषयक लेख]] संपादन
भाषाविज्ञान परिचय भाषाशास्त्र पद्मगंधा प्रकाशन सहलेखक : डॉ. द.दि. पुंडे व डॉ.अंजली सोमण
भाषाविज्ञान : वर्णनात्मक आणि ऐतिहासिक भाषाशास्त्र पद्मगंधा प्रकाशन सहलेखक : डॉ. हे.वि. इनामदार व डॉ. अंजली सोमण
मराठी वाङ्‌मयाचा इतिहास दोन खंड, प्रत्येकी दोन भाग
लाडवा कादंबरी
विधवा विवाहाची चळवळ १८००-१९०० वैचारिक सहलेखिका : नंदा आपटे
विलक्षण तंटे बालसाहित्य
शोधनिबंधांची लेखनपद्धती माहितीपर
सयाजीराव गायकवाड चरित्र सहलेखक : व्ही.के. चावडा
साहित्य सिद्धान्त वैचारिक