श्रीनिवास नारायण बनहट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
श्रीनिवास नारायण बनहट्टी

डॉ. श्रीनिवास नारायण बनहट्टी (श्री.ना. बनहट्टी) (१९०१ - १९७५) हे मराठी लेखक होते.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • कृष्णविजय (मोरोपंतांच्या काव्याविषयी)
  • विष्णू कृष्ण चिपळूणकर (१९३४)
  • नाट्याचार्य देवल- गोविंद बल्लाळ देवल यांचे चरित्र, वाङ्मय व जीवनकार्य
  • जोडयात्रा (१९७४, धार्मिक)
  • श्री ज्ञानदेवी -प्रतिशुद्ध संहिता
  • सुगम मराठी शब्दकोश (सहलेखक - भाऊ धर्माधिकारी)
  • ज्ञानेश्वरी अध्याय ३रा

पुरस्कार[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.