मेघना पेठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेघना पेठे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र कादंबरी, कथा
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा
प्रसिद्ध साहित्यकृती हंस अकेला

मेघना पेठे या मराठी कादंबरी व कथाकार आहेत.

त्यांनी आपल्या लेखनाची सुरूवात कवितांनी केली पण भावना व्यक्त करतांना मर्यादा येतात असे वाटल्याने त्या कथा व कादंबरी लेखनाकडे वळल्या. त्यांच्या मते माणूस हा सतत बदलत असतो, तसेच वेगळे काही तरी करत असतो आणि हेच वेगळेपण लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.[१]

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
हंस अकेला कथा संग्रह राजहंस प्रकाशन
आंधळ्याच्या गाई कथा संग्रह
नातिचरामि कादंबरी राजहंस प्रकाशन २६ जानेवरी, इ.स. २००५

पुरस्कार[संपादन]

  • पहिला 'प्रिय जी. ए. कथाकार सन्मान', २००९

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]