कृष्णदयार्णव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कृष्णदयार्णव
टोपणनाव कृष्णदयार्णव
जन्म ?
मृत्यू नोव्हेंबर १३, १७४०
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
विषय भक्ती, अध्यात्म
प्रसिद्ध साहित्यकृती श्रीकृष्णस्वयंवर
प्रभाव एकनाथ

कृष्णदयार्णव (? - नोव्हेंबर १३, १७४०) हे मराठी कवी होते. एकनाथांचे शिष्य असलेल्या कृष्णदयार्णवांनी 'श्रीकृष्णस्वयंवर' नावाचा ओवीबद्ध ग्रंथ रचला.