केशवराव भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जन्म केशवराव विठ्ठलराव भोसले
ऑगस्ट ९, १८९०
मृत्यू ऑक्टोबर ४, १९२१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (संगीत नाटक)
भाषा मराठी

केशवराव भोसले (जन्म : ९ ऑगस्ट १८९०; - ४ ऑक्टोबर १९२१) हे मराठी नाट्यसृष्टीतील एक श्रेष्ठ गायक-अभिनेते होते.

कोल्हापूरच्या खासबाग येथील पॅलेस थिएटरचे नाव संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असे करण्यात आले आहे.