सुमती पायगावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुमती हरिश्चंद्र पायगावकर
जन्म महाराष्ट्र, भारत
मृत्यू महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी

सुमती पायगावकर (जन्म : ७ जून १९१०; मृत्यू : ६ मे १९९५) या मराठीतल्या बालसाहित्यकार होत्या. त्यांनी सुमारे ८० पुस्तके लिहिली.

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • अरेबियन नाइट्स (अनुवाद)
 • अलिबाबाची गुहा
 • आटपाटनगर
 • एका पांघरुणाची गोष्ट (अनुवाद)
 • उत्कृष्ट बालसाहित्य संच (१० पुस्तके)
 • कावळोबाच्या गमती
 • किलबिल
 • गंमतीदार किटली
 • गीतकलिका
 • चंद्रफुले
 • छोटा लाल बूट
 • छोटी नीरा
 • जिमी
 • दर्यासारंग सिंदबाद
 • देशोदेशींच्या निवडक कथा
 • पतंग चेंडू नि शिंपला
 • पोपटदादाचे लग्न
 • फाटफूट धूम
 • फेनाली
 • मला भेटल्याशिवाय
 • मिनीची बाहुली
 • रानगावची आगगाडी
 • लालझंडी
 • लाल राणी आणि रत्नांचा पोपट
 • स्वप्नरेखा
 • हॅन्स ॲन्डरसनच्या परीकथा (संग्रह, भाग १ ते १०)
 • हॅन्स ॲन्डरसनच्या परीकथा, १६ भाग.
 • हिमाली

बाह्य दुवे[संपादन]

गौरव[संपादन]

 • अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, सोलापूर, १९७६ (की ७७?)
 • केंद्र शासनाचे १९५८, १९५९, व १९६१ या वर्षाचे बालवाङ्मयासाठीचे पुरस्कार.
 • मिनीची बाहुली, पोपटदादाचे लग्न या पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.