श्रीकांत सिनकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीकांत सिनकर (जानेवारी ४, १९४० - ?) हे मराठी लेखक होते. रहस्यकथांमुळे ते सुपरिचित आहेत.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
हॅलो, इन्स्पेक्टर पेंडसे हीअर मनोरमा प्रकाशन
होटेल हेरिटेज मर्डर केस मनोरमा प्रकाशन
आरामनगर पोलिस ठाणे मनोरमा प्रकाशन
कावेबाज मनोरमा प्रकाशन
इं. बागवानांच्या साहसकथा
गुंतागुंत मनोरमा प्रकाशन
यातील खूनी हात कोणता
इं. जयकरांच्या जयकथा
इं. पटवर्धन यांच्या चातुर्यकथा मनोरमा प्रकाशन
हॅलो, इ. वाकडकर हियर मनोरमा प्रकाशन
बोलकी डायरी मनोरमा प्रकाशन