निरंजन घाटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अल्ट=निरंजन घाटे|इवलेसे|निरंजन घाटे

निरंजन घाटे
जन्म १० जानेवारी, १९४६ (1946-01-10) (वय: ७४)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र पुणे
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, विज्ञानकथा

निरंजन घाटे (जन्म : १० जानेवारी, इ.स. १९४६) हे विज्ञानकथा, कादंबऱ्या लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. ते पुण्यात राहतात. भूशास्त्रामध्ये एम.एस्‌सी.पर्यंत शिक्षण घेतलेल्या घाट्यांनी सुरुवातीला काही काळ प्राध्यापकी केली, नंतर ते आकाशवाणीमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून दाखल झाले. त्यावेळी त्यांनी आकाशवाणीवर विज्ञानाशी संबंधित असे ६०० कार्यक्रम सादर केले.

प्रकाशित साहित्य (१८५हून अधिक पुस्तके)[संपादन]

 • ११ सप्टेंबर
 • अग्निबाणांचा इतिहास
 • अंटार्टिका
 • अणूच्या वेगळ्या वाटा
 • अद्‌भुत किमया
 • अमेरिकन गुन्हेगारी
 • अमेरिकन चित्रपटसृष्टी
 • अवकाश मोहीमा आणि अपघात
 • अवकाशाचे आव्हान
 • अवकाशातील पाहुणे : उल्का आणि धूमकेतू
 • अवतीभवती
 • अशी ही औषधे
 • असे घडले सहस्रक (सहलेखक - डॉ. प्रमोद जोगळेकर)
 • असे शास्त्रज्ञ, अशा गमती
 • असे शास्त्रज्ञ, असे संशोधन
 • आई असंच का ? बाबा तसंच का ?
 • आकाशगंगा
 • आक्रमण
 • आदिवासींचे अनोखे विश्व
 • आधुनिक युद्धकाैशल्य
 • आधुनिक युद्धसाधने
 • ऑपरेशन नर्व्ह गॅस
 • आपल्या पूर्वजांचे तंत्रज्ञान
 • आपल्या पूर्वजांचे विज्ञान
 • आभाळातून पडलेला माणूस
 • आरोग्य
 • आरोग्यगाथा
 • आल्फ्रेड रसेल वॅलेस (चरित्र)
 • आश्चर्यकारक प्राणीसृष्टी
 • इलेक्ट्रॉनिक्स
 • उत्क्रांतीची नवलकथा
 • ऊर्जावेध
 • औटघटकेचा दादा
 • कथा अणुस्फोटांची
 • करड्या छटा
 • कळसूत्री
 • कालयंत्राची करामत
 • कालयात्रा
 • कोणे एके काळी
 • क्रीडाविज्ञान
 • खगोलीय गमती जमती
 • गमतीदार विज्ञान
 • गमतीदार संगणक
 • गुन्हेगारांचं जग
 • गुन्हेगारीच्या जगात
 • घर हीच प्रयोगशाळा
 • जगाची मुशाफिरी
 • जगावेगळ्या व्यक्ती
 • जगप्रसिद्ध विज्ञानकथा
 • जल झुंजार
 • जिज्ञासापूर्ती
 • जीवनचक्र
 • ज्याचं करावं भलं...
 • झू
 • झोपाळू ससा
 • तरुणांनो होशियार !
 • 'ती'ची कहाणी
 • द किलर लेडीज
 • दॅट क्रेझी इंडियन
 • द डांग्ज : एक अनोखा प्रवास (अनुवादित; मूळ लेखक - रणधीर खरे)
 • दिवास्वप्न (अनुवादित, मूळ गुजराथी लेखक - गिजुभाई बधेका)
 • दीपशिखा : पर्यावरणातील स्त्रिया
 • दुसऱ्या महायुद्धातील शाैर्यकथा
 • नॅनो
 • नवे शतक
 • निवडक मराठी विज्ञानकथा
 • पाण्याखालचे युद्ध
 • प्रदूषण
 • परपे (?)
 • पर्यावरण
 • पर्यावरण आणि आरोग्य
 • पर्यावरण-गाथा
 • पर्यावरण प्रदूषण (सहलेखक - डॉ. रवींद्र भावसार)
 • प्रतिरूप
 • प्राणिजीवन गाथा
 • प्राण्यांची दुनिया
 • प्राण्यांचे जग
 • प्रेम, स्पर्श आणि आकर्षण
 • प्रोटोकॉल
 • फार फार वर्षांपूर्वी
 • फिनिक्स
 • बिलंदर टोपी बहाद्दर
 • भविष्यवेध
 • मन : मनोविकारांची रंजक आणि शास्त्रीय माहिती
 • मन्वंतर
 • मराठीतील निवडक विज्ञानकथा
 • मानव आणि पर्यावरण (सहलेखिका - डॉ. सविता घाटे)
 • मानवाच्या शोधाची कहाणी
 • मुलांचे विश्व
 • मृत्यूदूत
 • यंत्रमानव
 • यंत्रमानव व कृत्रिम बुद्धिमत्ता
 • यंत्रमानवाची साक्ष
 • यंत्रलेखक
 • युगंधर
 • युद्धकथा
 • रणझुजार
 • रहस्यरंजन
 • रामचे आगमन
 • रोबॉट फिक्सिंग
 • लोकप्रिय साहित्यिक
 • वसुंधरा
 • वाचत सुटलो त्याची गोष्ट (समकालीन प्रकाशन)
 • विचित्र माणसं विक्षिप्त शास्त्रज्ञ
 • विचित्र माणसांचे विश्व
 • विदेशी विज्ञान चित्रपट
 • विषकन्या
 • विसाव्या शतकातील विज्ञानमहर्षी
 • विज्ञान आणि आपण
 • विज्ञान नवलाई
 • विज्ञान परिक्रमा
 • विज्ञानमंजुषा
 • विज्ञान, मराठी आणि विज्ञान वाङ्मय
 • विज्ञानमेवा
 • विज्ञानवारी
 • विज्ञानवेध भाग १ ते ४
 • विज्ञान संदर्भ
 • विज्ञानसाहित्य आणि संकल्पना (सहलेखक - डॉ. व.दि. कुलकर्णी)
 • विज्ञानसाहित्यविश्व
 • विज्ञानाचे शतक
 • विज्ञानाने जग बदलले
 • वेध पर्यावरणाचा
 • वाचीत सुटलो त्याची गोष्ट : एका लेखकाच्या ग्रंथप्रेमाची सफर
 • वेध संशोधनाचा
 • वैज्ञानिक साहसकथा भाग १, २
 • शास्त्रज्ञाचा मुलगा
 • शास्त्रज्ञांचे जग
 • शोधवेडे शास्त्रज्ञ
 • संक्रमण
 • सफर हॉलिवूडची
 • संभव असंभव
 • सहस्र सूर्यांच्या छायेत
 • सुपर कॉम्प्युटर
 • सुपरमॅन
 • सेक्सायन
 • स्पेसजॅक
 • स्वप्नचौर्य
 • स्वप्नरंजन
 • स्वयंवेध
 • हटके भटके (समकालीन प्रकाशन)
 • हायजॅक
 • हेरांच्या जगात
 • ज्ञानज्योती
 • ज्ञानतपस्वी
 • ज्ञानदीप,

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


 1. ^ "Aksharnama.com". www.aksharnama.com. 2020-04-05 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)