सुभाष अवचट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुभाष अवचट
जन्म नाव सुभाष त्र्यंबक अवचट
जन्म एप्रिल १२, १९४९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रकला, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार ललित, कविता

सुभाष त्र्यंबक अवचट हे मराठी (एप्रिल १२, १९४९ - हयात) चित्रकार, लेखक, कवी आहेत.

जीवन[संपादन]

कारकीर्द[संपादन]

सत्यकथा, मौज, हंस, नवल साधना अशा अनेक नियतकालिकांची मुखपृष्ठे व चित्रांची सजावट

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
धुरकटलेली कादंबरी
मॅडम कादंबरी
जी.ए. एक पोर्ट्रेट ललित
स्टुडिओ ललित पॉप्युलर प्रकाशन २००५


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.