कान्होपात्रा दत्तात्रेय किणीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कान्होपात्रा किणीकर या पानावरून पुनर्निर्देशित)

संत कवयित्री

कान्होपात्रा किणीकर (२ ऑक्टोबर, इ.स. १९३४ - २५ ऑक्टोबर, इ.स. २००९) या विख्यात मराठी नाट्य अभिनेत्री होत्या. त्या कान्होपात्रा याच नावाने नाटकांत भूमिका करीत.

कारकीर्द[संपादन]

नाटके[संपादन]

नाटक भूमिका
आठवा अवतार कृष्ण
उद्याचा संसार  ?
एकच प्याला सिंधू
कट्यार काळजात घुसली पंडिताची मुलगी
गोकुळचा चोर कृष्ण, राधा
घराबाहेर ऊर्मिला
चमकला ध्रुवाचा तारा सुनीती
जग काय म्हणेल  ?
पुण्यप्रभाव वसुंधरा
पैसाच पैसा शकुंतला
प्रेमसंन्यास लीला
प्रीतिसंगम  ?
बेबंदशाही चंद्रावळ
भावबंधन लतिका
मदनाची मंजिरी मंजिरी, लीलावती
मानापमान कुसुम, भामिनी
मृच्छकटिक वसंतसेना
ययाती आणि देवयानी शर्मिष्ठा
राजसंन्यास शिवांगी
राणीचा बाग ऊर्मिला
लग्नाची बेडी अरुणा, यामिनी
विद्याहरण देवयानी
शाकुंतल  ?
शारदा वल्लरी
संत नामदेव जनाबाई
संशयकल्लोळ रेवती
सुवर्णतुला सत्यभामा
सौभद्र सुभद्रा
हे बंध रेशमाचे रेशमा

प्रसिद्ध नाट्यगीते (नाटक)[संपादन]

  • तिमिरातुनी तेजाकडे (ययाती आणि देवयानी)
  • तुझ्या यशाचा हा पुनवचांद (ययाती आणि देवयानी)
  • त्या मदनमनोरमरूपी (मृच्छकटिक)
  • फुलला मनी वसंत बहार (सुवर्णतुला)
  • दीपा तू जळत रहा (ययाती आणि देवयानी)

पुरस्कार[संपादन]

मराठी नाट्यसृष्टीतील बहारदार कामगिरीसाठी कान्होपात्रा यांना "नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल" पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

बाह्य दुवे[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.