श्रीधर महादेव जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीधर माधव जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
एस.एम. जोशी
टोपणनाव: एसेम
जन्म: नोव्हेंबर १२, इ.स. १९०४
मृत्यू: एप्रिल १, इ.स. १९८९
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा, समाजवाद

श्रीधर महादेव जोशी, अर्थात एस.एम. जोशी, (नोव्हेंबर १२, इ.स. १९०४ - एप्रिल १, इ.स. १९८९) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते होते. ते प्रथम समाजवादी, नंतर प्रजासमाजवादी आणि शेवटी संयुक्त समाजवादी पक्षाचे सभासद होते.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • मी एस् एम् (आत्मचरित्र)

बाह्य दुवे[संपादन]