Jump to content

सोपानदेव चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोपानदेव चौधरी (जन्म : जळगाव, १६ ऑक्टोबर १९०७; मृत्यू :Mumbai, ४ ऑक्टोबर १९८२) हे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र होते. ते स्वतः कवी होते. त्यांच्या काही कविता शालेय मराठी पाठ्यपुस्तकांत आहेत.

सोपानदेव चौधरी यांचे गाजेलेले गीत

[संपादन]
  • आली कुठूनशी कानी, टाळ-मृदुंगाची धून (गायक आणि संगीतकार वसंत आजगावकर)