गो.वि. खाडिलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गो.वि. खाडिलकर

गो. वि. खाडिलकर ह्यांनी त्यांच्या पुस्तकांद्वारे शारीरिक व्यंग असलेल्यांचे दैनंदिन प्रश्न जगासमोर आणायचा प्रयत्न केला आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • आम्ही आपलेच मतिमंद
  • ही किमया अंधांची
  • विश्वमाता मदर तेरेसा

सर्व पुस्तके नवचैतन्य द्वारा प्रकाशित

संदर्भ आणि नोंदी[संपादन]