मृच्छकटिकम् हे एक मराठी संगीत नाटक आहे. हे शूद्रकाने लिहिलेल्या मृच्छकटिकम् नावाच्या संस्कृत नाटकावर आधारित आहे.