रवींद्र पिंगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रवींद्र पिंगे
जन्म मार्च १३, इ.स. १९२६ [१]
उफळे, कोकण, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ऑक्टोबर १७, इ.स. २००८
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी, ललित

रवींद्र पिंगे (मार्च २३, इ.स. १९२६[१] - ऑक्टोबर १७, इ.स. २००८) हे मराठी लेखक होते.

जीवन[संपादन]

रवींद्र पिंग्यांचा जन्म मार्च २३, इ.स. १९२६ रोजी कोकणातील उफळे गावी झाला. त्यांचे बालपण मुंबईत गिरगावात गेले. पिंगे अर्थशास्त्राचे पदवीधर होते. सुरुवातीला काही वर्षे ते रेशन विभागात नोकरीस होते. पुढे ते आकाशवाणीवर नोकरीस होते.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
परशुरामाची सावली कादंबरी
प्राजक्ताची फांदी कथा
सुखाचं फूल कथा
आनंदाच्या दाही दिशा प्रवासवर्णन
आनंदव्रत प्रवासवर्णन
दुसरी पौर्णिमा प्रवासवर्णन
शतपावली
देवाघरचा पाऊस
दिवे-लामणदिवे
अत्तर आणि गुलाबपाणी

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ a b दुसऱ्या पिढीचे आत्मकथन. p. ८१.