निरंजन उजगरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

निरंजन उजगरे (ऑक्टोबर ६, इ.स. १९४९ - डिसेंबर १२, इ.स. २००४) हे मराठी कवी, लेखक व अनुवादक होते.

जीवन[संपादन]

उजगरे व्यवसायाने यामिक अभियंता होते. त्यांना इंग्लिश, रशियन, तेलुगू, सिंधी, हिंदी, मराठी इत्यादि भाषा अवगत होत्या.[१]

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • काव्यपर्व
 • जायंटव्हील
 • परिच्छेद
 • महाराष्ट्राबाहेरील मराठी
 • फाळणीच्या कविता
 • हिरोशीमाच्या कविता
 • नवे घर (इ.स. १९७७)
 • दिनार
 • परिच्छेद
 • प्रहर (इ.स. १९९१)
 • दिपवा (इ.स. १९९५)
 • तत्कालीन
 • कवितांच्या गावा जावे[२] (३१ जुलै, इ.स. २००१)

पुरस्कार[संपादन]

 • सोव्हिएट लँडचा नेहरू पुरस्कार
 • कविवर्य ना.वा. टिळक पुरस्कार

गौरव[संपादन]

 • इ.स. १९९६: मालवण येथील १६व्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
 • इ.स. १९९९: डोंबिवली येथील ३२व्या काव्य रसिक मंडळाचे अध्यक्ष

संदर्भ[संपादन]

 1. अल्प-परिचय[मृत दुवा]. लोकसत्ता (१३ डिसेंबर, इ.स. २००४). (मराठी मजकूर)
 2. कवितांच्या गावा जावे हा अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.